Posted on Oct 15, 2020

ध्रुव आयएएस अकॅडेमी | ध्रुव आय. ए. एस. अकादमी

भारताचे माजी राष्ट्रपती आणि विख्यात अंतराळ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस, जागतिक विद्यार्थी दिवस म्हणूनही भारतासह सर्व जगात पाळला जातो.

काही महत्वाचे :
जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे झाला.
संपूर्ण नाव: डॉ. अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम
भारताचे 11 वे राष्ट्रपती. (2002-2007)
पुरस्कार: 1981 पद्मभूषण ,1990 पद्मविभूषण, 1997 भारतरत्न.
बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी केलेल्या कामांसाठी ते भारतात ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखला जातो.

ध्रुव आयएएस अकॅडमी ( स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र )
📞संपर्क : 7700 952 955 / 9819 773 970
डोंबिवली (पु)

#DhruvIasAcademy #currentaffairs #WorldStudentday #missileman #missilemanofindia #kalammission #apjabdulkalamsir #apjabdulkalam #students #upsc #mpsc #upscaspirants #mpscaspirants #upsccoaching #mpsccoaching #upsccoachingdombivli #mpsccoachingdombivli #competitiveexams #dombivali #dombivli #dombivlikar #ias #Ips #mpscexam #civilservices #success #Dreams #upscclassesindombivli #mpscclassesindombivli
Contact Us
Message sent. We'll get back to you soon.