Posted on Oct 16, 2020

ध्रुव आयएएस अकॅडेमी | ध्रुव आय. ए. एस. अकादमी

दरवर्षी जगभरामध्ये १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिवस पाळला जातो. आजच्या दिवशी अन्नदात्या बळीराजाचे आभार मानुयात आणि अन्नाची नासाडी होणार नाही याची दक्षता घेऊया...!

काही महत्वाचे :
▪️ 2020 थिम : "Grow, nourish, sustain. Together. Our actions are our future".
▪️ संयुक्त राष्ट्र संघाने 1945 साली हा दिवस जागतिक अन्न दिन म्हणून घोषित केला .
▪️ पहिल्यांदा हा दिवस १६ ऑक्टोबर १९८१ रोजी साजरा करण्यात आला.
▪️ हा दिवस साजरा करण्याची कल्पना हंगेरीच्या FAO मधील शिष्टमंडळाने मांडली होती.

ध्रुव आयएएस अकॅडमी ( स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र )
📞संपर्क : 7700 952 955 / 9819 773 970
डोंबिवली (पु)

#DhruvIasAcademy #currentaffairs #WorldFoodDay #WorldFoodDay2020 #जागतिकअन्नदिवस #zerohunger #food #socialimpact #endhunger #foodie #foodwaste #upsc #mpsc #upscaspirants #mpscaspirants #upsccoaching #mpsccoaching #upsccoachingdombivli #mpsccoachingdombivli #competitiveexams #dombivali #dombivli #dombivlikar #ias #mpscexam #civilservices #upscclassesindombivli #mpscclassesindombivli
Contact Us
Message sent. We'll get back to you soon.